तुनिषाला इस्लामसाठी कधीही सक्ती केली नव्हती, शीझान खानच्या कुटुंबीयांचा खुलासा - kin of Sheezan Khan
🎬 Watch Now: Feature Video
शीझान खानच्या कौटुंबिक आणि कायदेशीर टीमने सोमवारी दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कुटुंबाने सांगितले की, त्यांनी तुनिशाला कधीही इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले नाही. त्यांनी निदर्शनास आणून दिले की तुनिषाचा हिजाब घातलेला व्हायरल फोटो तिच्या शोच्या शूटमधील होता. पालघरमधील वसईजवळ या मालिकेच्या सेटवर 24 डिसेंबरला तुनिषा वॉशरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. शीझान खानला 25 डिसेंबरला तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST