गोव्यात इफ्फीच्या रेड कार्पेटवर अवतरले कार्तिक आर्यन, सारा अली, वरुण धवन, अजय देवगणसह सेलेब्रिटी - इफ्फीमध्ये सारा अली खान
🎬 Watch Now: Feature Video
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी 20 नोव्हेंबर रोजी गोव्यातील पणजी येथे भारताच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात रेड कार्पेटवर वॉक केला. 1952 मध्ये स्थापन झालेल्या इफ्फीचा गोव्यात 53 वा सोहळा पार पडत आहे. चित्रपट, त्यांनी सांगितलेल्या कथा आणि त्यामागील लोक यांचा उत्साह साजरे करणे या कल्पनेवर आधारित हा सोहळा आहे. निवडक चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणाऱ्या 53 व्या IFFI मध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST