इफ्फीच्या प्रमुख ज्युरींनी 'द काश्मीर फाईल'बद्दल केलेले वक्तव्य पूर्वनियोजित - अनुपम खेर - द काश्मीर फाईल वाद
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17061394-thumbnail-3x2-fapt.jpg)
द काश्मीर फाइल्स फेम ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी मंगळवारी म्हटले की, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भारतीय ज्युरी प्रमुख नदव लॅपिड यांनी महोत्सवाच्या समारोप समारंभात चित्रपटाबद्दल प्रपोगंडा व व्हलग्र म्हणणे लज्जास्पद आहे. असे वक्तव्य करून लॅपिड यांनी या दुर्घटनेत सापडलेल्या लोकांनाही वेदना दिल्याचे अनुपम खेर म्हणाले. या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झालेला, द काश्मीर फाइल्स 2022 सालासाठी IFFI मधील इंडियन पॅनोरमा विभागासाठी सूचीबद्ध करण्यात आला होता. हा चित्रपट 1990 मध्ये काश्मीरच्या बंडखोरी दरम्यान काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित ही सत्यकथा आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST