Chhagan Bhujbal on ED : ईडी हा राक्षसी कायदा; छगन भुजबळांची अकोल्यात प्रतिक्रिया
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - भाजपा मध्ये आलात तर ईडीचा कारवाई नाही. मात्र, भाजपाच्या विरोधात बोलतो. तेव्हाच ईडीची धाड पाडली जाते. म्हणजे भाजपा सांगेल त्याप्रमाणे ईडी कारवाई करत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ईडी या कायद्यात जामीन मिळत नाही. हा राक्षसी कायदा असून, विरोधकांनीही एकत्र येण्याचे मतही भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. एकीकडे महागाई मुळे जनता त्रस्त आहे. मात्र, या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ईडीचा वापर केला जातो. ईडीचा वापर करून संपवले जात. भाजपला सरकार पाडण्याची खुप घाई झाल्याचेही भुजबळांनी म्हटलं ( Chhagan Bhujbal on ED ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST