पुण्यात मोठ्या उत्साहात धूळवड साजरी... अबालवृध्दांमध्ये अमाप उत्साह!! - Dhulwad festival in Pune
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर तब्बल 2 वर्ष सण साजरे करणाऱ्यावर निर्बंध बहोते. मात्र आता निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यभर सणउत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. सप्तरंगांची उधळण करत आज शहरभर लहानांसह मोठ्यांनीही धुलिवंदनाचा आनंद लुटला, एकमेकांना रंग लावत धुलिवंदन साजरे झाले. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने पाहुयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST