एकटे देवेंद्र फडणवीस सरकार पालटणार - भाजप नेते अनिल बोंडे - Fadnavis notice bjp protest nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर काढण्याचे काम राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सुरू केले आहे. देवेंद्र फडणवीस सरकार पालटून टाकेल, असा घणाघाती पलटवार राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी नागपुरात केला. ते नागपूरच्या व्हेरायटी चौकात भाजपच्या वतीने आयोजित विरोधी पक्षनेते यांना दिलेल्या नोटीसची होळी करत आंदोलनात सहभागी असताना 'ईटीव्ही भारत'शी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST
TAGGED:
Anil Bonde protest nagpur