Pune MNS Car Broke : पुण्यात मनसेच्या महिला उपाध्यक्षाची मोटार अज्ञातांनी फोडली, घटना सीसीटीव्हीत कैद - पुणे महानगरपालिका निवडणूक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 17, 2021, 11:46 AM IST

Updated : Dec 17, 2021, 12:23 PM IST

पुण्यातील पिंपरीत पहाटेच्या सुमारास मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ ( MNS VP Anita Panchal ) यांच्या वाहनाची अज्ञात तिघांनी तोडफोड ( Pune MNS VPs Car Blown Up In Pimpari ) केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या ( Pune Municipal Corporation Elections ) निवडणूका आल्या आहेत. याच रोषातून मोटारीची तोडफोड केल्याचं अनिता पांचाळ यांनी सांगितलं.
Last Updated : Dec 17, 2021, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.