मुंबईत पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी! - मुंबईत पाणी तुंबले
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - पाऊस पडल्यानंतर मुंबईची तुंबई होणे हे समीकरण झाले आहे. प्रतीक्षा नगरच्या मागील बाजूस पाणी साचल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या रोडचा अनेकदा लोक पर्यायी वापर म्हणून करत असतात. सर्कल सायन परिसरात पाणी तुबल्यानंतर सीएसएमटीकडे जाण्यासाठी या मार्गाचा लोक वापर करत असतात. मात्र, या रस्त्यावर देखील पाणी तुंबले होते. त्याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल सवणे यांनी...