पर्यावरण, राजकारण आणि बरच काही ..... पाहा अभिनेता अतुल कुलकर्णी सोबत केलेली खास बातचीत - disney hotstar
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अप्रतिम अभिनय, अभ्यासू वृत्ती आणि कोणत्याही विषयावरील सडेतोड भूमिका या गुण वैशिष्ट्यामुळे अभिनेत्यांच्या भाऊगर्दीतही अभिनेता अतुल कुलकर्णी वेगळा उठून दिसतो. येत्या 30 जुलैला त्याची प्रमुख भूमिका असलेली सिटी ऑफ ड्रीम्स या मालिकेचा दुसरा भाग डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होत आहे. यात अतुल अमेय राव गायकवाडची भूमिका साकारत आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये अतुल यांच्यासोबत प्रिया बापट, एजाझ खान, सचिन पिळगावकर ही कलाकार मंडळी आहेत. या मुलाखतीत राजकारण, पर्यावरणविषयीची मते त्याने मांडली.