अजित पवारांनी 65 कारखान्यांची यादीच काढली, पाहा पत्रकार परिषद... - अजित पवार यांची पत्रकार परिषद
🎬 Watch Now: Feature Video
राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा भ्रष्टाचार केल्याच्या विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषद घेत आज एकूण 65 कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचवून दाखवली. साखर कारखान्यांच्या विक्रीची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले.