पंतप्रधान लडाख भेट : 'गंभीर परिस्थितीत देखील राजकीय फायदा घेताना मोदी दिसतात' - पृथ्वीराज चव्हाण मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाख प्रांताला भेट दिली. याला भारत-चीन सीमावादाची किनार होती. यावेळी मोदींनी जवानांची भेट घेऊन त्यांना संबोधन केले. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. कितीही गंभीर संकट असले, तरिही त्याचा राजकीय फायदा घेताना मोदी दिसतात, असे चव्हाण म्हणाले.