Kolhapur Thief Message : 'या घरातील लोकं भिकारी आहेत,' चोरट्यांनी भिंतीवर लिहला संदेश - thieves write on the home wall
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : कोल्हापूरातल्या आर. के. नगर परिरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली आहे. विष्णुपंत शेंडगे यांच्या घरात ही घटना घडली. मात्र, एवढा ऐवज चोरून सुद्धा चोरट्यांचे समाधान न झाले नाही. त्यामुळे त्यांनी घरावरील भिंतीवर "या घरातील लोकं भिकारी आहेत," असे लिहून चोरट्यांनी पलायन केले आहे. या घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.