'लोक धर्मांध झाली आहेत' - अभिनेता शरद पोंक्षे - marathi web series
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12882081-thumbnail-3x2-ponskhe.jpg)
मुंबई - अभिनेता शरद पोंक्षे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी मराठी सिनेसृष्टीत प्रसिध्द आहेत. वेब सिरीज बाप बिप बाप च्या निमित्ताने त्यांच्याशी बातचीत करताना अफगाणिस्तानातील परिस्थितीबाबतही त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानांनी सत्ता प्रस्थापित केल्यावर तेथली परिस्थिती वाईट असून लोक धर्मांध झाल्याचेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दाखला देत धर्मांच्या नावाखाली अनेक दुष्कृत्य घडत असून ते थांबवायला पाहिजेत असेही ते म्हणतात.