पूराची भयावह परिस्थिती, चिपळूणमधला पागमळा परिसर पहिल्यांदाच जलमय - चिपळूणमध्ये पुराने अक्षरशः हाहाकार
🎬 Watch Now: Feature Video
चिपळूणमध्ये पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी यापूर्वी कधी पाणी आले नव्हते, अशा ठिकाणी देखील यावर्षी पुराचे पाणी भरले आहे. चिपळूण शहरातल्या पागमळा परिसरात यापूर्वी कधी एवढे पाणी आले नव्हते, मात्र यावर्षी हा भाग जलमय झालेला आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.