VIDEO : नववर्षाच्या स्वागताचे काही क्षण... - नववर्षाचे स्वागत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5571776-thumbnail-3x2-newyear.jpg)
राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. कुठे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर कुठे दारू बंदीबाबत जनजागृती करण्यात आली. या नववर्षाच्या स्वागताचे हे काही क्षण...