Mohammed Rafi B’day Special : पाहा रफींच्या वाढदिवसानिमित्त 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ताज.. - मोहम्मद रफी हीट गाणी
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - भारतातील हिंदी चित्रपट सृष्टीला ज्यांनी अनेक गाणी दिली असे मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिवस (Mohammed Rafi B’day) आहे. त्यांच्या या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याच एका चाहत्याकडून त्यांच्या काही खास आठवणी. आणि त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून त्याच्यासाठी चार दिवस आणि पाच रात्र असे तब्बल 105 तास गायन केलेल्या अवलियाबद्दल जाणून घेऊया 'ईटीव्ही भारत'च्या या विशेष वृत्तातून..