Aditya Sarpotdar on ETV Marathi & RFC Memories : दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिला 'ईटीव्ही मराठी'च्या आठवणींना दिला उजाळा - आदित्य सरपोतदार ईटीव्ही मराठी आठवणी
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - माझ्या चित्रपट प्रवासात ईटीव्हीचा मोठा वाटा असल्याचे सांगत मराठीतील नामवंत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार ( Director Aditya Sarpotdar ) यांनी त्यांच्या रामोजी फिल्म सिटीमधील कामाला उजाळा दिला. तेथे ते ईटीव्ही मराठीमध्ये मालिकांसांठी प्रोडक्शनचे काम सांभाळत असे. ( Aditya Sarpotdar on ETV Marathi & Ramoji Film City ) रामोजी राव सर आणि इतर सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आजवर येथे पोहोचू शकले असेही ते सांगितले. ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पाहा, रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही मराठीतील त्यांच्या अनुभव आणि आठवणींबद्दल ते काय म्हणाले?
Last Updated : Jan 13, 2022, 6:00 AM IST