Hijab Controversy Sign campaign : हिजाब पेहराव घालण्यास विरोध, नागपाड्यात स्वाक्षरी आंदोलन - कर्नाटकात हिजाब पेहराव घालण्यास विरोध
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब पेहराव घालण्यास मज्जाव करण्यात आला. त्याविरोधात मुंबईतील नागपाडा येथे स्वाक्षरी आंदोलन केले. प्रत्येक धर्मातील व्यक्तीला त्या त्या धर्मातील आचरण याप्रमाणे वागण्याची मुभा आणि स्वातंत्र्य संविधानाने प्रदान केले आहे. मुस्लिम महिलांचा हा संविधानिक अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे यावेळी आमदार रईस शेख यांनी म्हटले.