VIDEO : तिळगुळ घ्या गोड गोड बोला! मकर संक्रांत आणि तिळगुळाचे घनिष्ट नातं! - makarasankranti special news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : मकर संक्रांत आणि तीळगुळाचे अतूट नाते आहे. या तिळगुळाची मकर संक्रांती (Makarsankranti) सणाच्या दिवशी काय महत्त्व आहे याची माहिती ईटीव्ही भारतला शारदा ज्ञानपीठचे संस्थापक पंडित वसंत गाडगीळ दिली. ते सांगतात की; आपल्या पूर्वजांनी आपले आहार विहार ऋतूनुसार कसे असावे याचे आदर्श घालून दिले होते. त्यातीलच मकर संक्रांत निमित्ताने तिळगुळाचे महत्त्व आहे. आपल्या शरीराला या ऋतूमध्ये स्निग्धता गरजेची असते आणि ही स्निग्धता आपल्याला तिळाद्वारे मिळते. म्हणून संक्रातीला तिळगुळ देण्याची प्रथा आहे.