Kashi Vishwanath Corridor Inauguration: मुंबईतील विधानसभांमध्ये जल्लोष - PM Narendra Modi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13893932-4-13893932-1639393015165.jpg)
मुंबई - वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराच्या कॉरिडॉरचे उद्घाटन (Kashi Vishwanath Temple Corridor Inauguration) करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पोहोचले. मात्र त्याचे चित्र सध्या मुंबईत सर्वत्र दिसत आहे. भाजप युवा आघाडीचे अध्यक्ष तजिंदर तिवाना यांनी मिठाई वाटली. राम मंदिर (Ram Mandir) ही झांकी आहे, काशी विश्वनाथ (Kashi Vishwanath) येणे बाकी आहे. राम मंदिरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिराच्या भव्य उभारणीचा शुभारंभ झाला. या संदर्भात देशभर जल्लोष साजरा केला जात आहे. तसेच हर हर महादेवच्या घोषणा दिल्या जात आहेत. मुघल शासकाने जसे मंदिरांचे नुकसान केले होते. ते मंदिर पुन्हा भव्य बांधकामासाठी उभारले पाहिजे. यासाठी भाजपचा संकल्प घेऊन मैदानात उतरले आहे. आणि आगामी काळात काशीतच नव्हे तर मथुरेतही भव्य मंदिर बांधले जाईल.