जळगावात चांदी प्रति किलो ४७.२०० रुपये; या कारणांनी दरात होतोय चढ-उतार - Gold rates
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचे दर ४ ते ५ दिवसांपूर्वी तब्बल १ हजार रुपयांनी घसरून ४६ हजार रुपये प्रति किलो झाले होते. मात्र, चांदीचे दर आता पुन्हा वाढले आहेत. सोमवारी जळगाव सराफ बाजारात चांदीचे दर ४७ हजार २०० रुपये प्रति किलो होते.