रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून १० हजार कोटी - Export promotion
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता उद्योग आणि निर्यात वाढ यांना चालना देणाऱ्या निर्णयांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज पत्रकार परिषदेत केली. रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार १० हजार कोटी देणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली. यावेळी त्यांनी निर्यावाढीसाठी उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांची घोषणा केली.