Jawans Celebration Holi : सीआरपीएफ, बीएसएफ जवानांनी साजरी केली होळी; पाहा VIDEO - crpf jawans holi celebration
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - भारत मातेच्या संरक्षणासाठी आपल्या घरापासून लाखों किलोमिटर दूर हे जवान असतात. त्यामुळे त्यांना आपल्या परिवारासोबत सण-उत्तव साजरे करता येत नाहीत. आपले सण साजरे करण्याचा आनंद हा जवानांनी छावणी परिसरात ( crpf jawans holi celebration ) घेतला आहे. जैसलमेर बीएसएफ जवानांनी उत्साहात होळी सण साजरा केला. श्रीनगर येथे सीआरपीएफ जवानांनी होळी आनंदात साजरी केली. तर अमृतसर येथील बीएसएफ बटालियन मुख्यालयात जवानांनी होळी साजरी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST