आषाढी वारी : आठशे वर्षाची परंपरा असलेल्या 'दिंडी'बद्दल जाणून घ्या... - VITTHAL
🎬 Watch Now: Feature Video

'दिंडी' हा वारकरी संप्रदायाच्या संघटनात्मक रचनेचा अविभाज्य घटक आहे. एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काहीही नियम नाही, 10-20 वारकऱ्यांपासून दीड ते दोन हजार वारकरी एका दिंडीत असू शकतात, पण वीणाधारक मात्र एकच असतो. त्यामुळंच 'एक वीणा एक दिंडी' असंही म्हटलं जातं..
यंदाच्या वर्षी वारकऱ्यांच्या या आनंदसोहळ्याला २४ जूनपासून सुरुवात झाली. अडीच ते तीन लाख वारकरी दिंडीतून पायी विठुरायाच्या भेटीसाठी निघाले आहेत. मात्र, दिंडी म्हणजे काय?....चला आज दिंडीबद्दलच जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Last Updated : Jul 2, 2019, 12:47 PM IST