B'day Spl:मेरी आवाजही पेहचान है..संगीतात बहरलेली 'स्वरलता' - lata mangeshkar lifestyle
🎬 Watch Now: Feature Video
संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांची कारकीर्द प्रचंड मोठी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याविषयी काही खास गोष्टी ...