Rang Panchami 2022 : अमरावतीतील दृष्टीहीन चिमुकल्यांनी उधळले रंग

By

Published : Mar 17, 2022, 9:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

thumbnail

अमरावती - अमरावती शहरातील दिशा बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान, साद फाउंडेशन आणि वनमाला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे दृष्टिहीन विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण पुरक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले ( Rang Panchami 2022 ) होते. यावेळी विविध रंग आणि गुलाल संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी एकमेकांवर ( Blind Students Celebrate Rang Panchami ) उधळला. तसेच, यावेळी कृत्रिम पद्धतीने कोसळणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंदही या दृष्टीहीन चिमुकल्यांनी घेतला.

Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.