Orange Orchard Amravati : मेहनतीच्या जोरावर 'संत्रा बाग' फुलवत उच्च शिक्षित तरुण झाले कोट्याधीश - 1 कोटी 51 लाखाचे संत्रा उत्पादन
🎬 Watch Now: Feature Video

अमरावती - अदम्य ईच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर अमरावती जिल्ह्यातील टेम्बुरखेडामधील दोन युवा शेतकऱ्यांनी संत्रा बाग फुलवली आहे. गोपाल उमेकर व स्वप्नील उमेकर असे हे तरुण शेतकरी. पडीक जमीनीवर त्यांनी बाग फुलवत तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांचे संत्रा उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या मेहनत आणि यशाचा आढावा घेणारा 'ईटीव्ही भारतचा' विशेष रिपोर्ट...