VIDEO : दिल्लीमध्ये पावसाचा हाहाकार; पहा घर कोसळतानाचा थरारक व्हिडिओ.. - Delhi house collapse video
🎬 Watch Now: Feature Video
रविवारी सकाळपासूनच दिल्लीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अण्णानगर भागामध्ये पावसाच्या तडाख्यामुळे एक इमारत कोसळली आहे. सुदैवाने या इमारतीत कोणीही नव्हते, त्यामुळे या घटनेत जीवीतहानी झाली नाही. याची माहिती मिळताच तातडीने सीएटीएस आणि अग्निशामक दर घटनास्थळी दाखल झाले. पहा हा थरारक व्हिडिओ...