मध्यप्रदेश महापूर : खेळण्याप्रमाणे वाहून गेल्या तीन गाड्या; पाहा व्हिडिओ... - मध्य प्रदेश धार महापूर
🎬 Watch Now: Feature Video

मध्यप्रदेशमध्ये सध्या महापुराने थैमान घातले आहे. धार जिल्ह्यातून वाहणाऱ्या अजनार नदीच्या उग्ररुपाचे दर्शन देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन गाड्या, या अक्षरशः खेळण्यातील गाड्यांप्रमाणे वाहून जाताना दिसून येत आहेत. यामधील दोन गाड्यांना अडवून ठेवण्यात गावकऱ्यांना यश मिळाले. मात्र, तिसरी गाडी ही नदीच्या प्रवाहात वाहून गेली...