World with India : रशियाहून पाठवलेले वैद्यकीय साहित्य देशात दाखल; पाहा व्हिडिओ.. - भारत कोरोना रशिया मदत
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये भारताने जगभरातील कित्येक देशांना मदत केली होती. आता देशाला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला असताना, जगभरातून मदत येत आहे. रशियाने पाठवलेले वैद्यकीय साहित्यही बुधवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. यामध्ये २० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, ७५ व्हेंटिलेटर्स, १५० बेडसाईड मॉनिटर्स आणि २२ मेट्रिक टन औषधांचा समावेश आहे..