नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक मुक्तींचा संदेश देणाऱ्या हरियाणाच्या ऋतुची प्रेरणादायी कहाणी - RITU WORKING FOR PLASTIC
🎬 Watch Now: Feature Video
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. हरियाणामधील एका युवा गटाने प्लास्टिकच्या बॅगपासून कासव तयार केला असून लोकांना प्लास्टिक न वापरण्याचा संदेश दिला आहे.