thumbnail

By

Published : Jan 16, 2022, 9:13 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : ...अन् गुरुजी शाळेच्या आवारातच खेळू लागले जुगार, व्हिडिओ झाला व्हायरल

श्योपूर (मध्यप्रदेश) - कोटरा गावातील एका माध्यमिक शाळेचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाळेतीलच एक शिक्षक शाळेच्या आवारात जुगार खेळताना दिसत आहे. शिक्षक रमेश माहौर यांनी इतर लोकांनाही शाळेत जुगार खेळण्यासाठी बोलावले होते. मास्तरसाहेबांच्या या पराक्रमाचा गावकऱ्यांनी व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापकाला निलंबित केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.