गांधीजींनी पाकिस्तानला 55 कोटी दिले होते का? पाहा भुजंग बोबडे यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत - भुजंग बोबडे मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - आज राष्ट्रपिता गांधी यांची 152वी जयंती. महात्मा गांधी हे सत्य व अहिंसेचे पुजारी मानले जातात. सेवा आणि सर्वधर्मसमभाव हा गांधी विचार, केवळ देशातच नाही तर परदेशातही ओळखला जातो. मात्र, याच गांधींबाबत आपल्या देशांत अनेक गैरसमज आहेत. आज गांधीजयंतीच्या निमित्तानं आपण गांधींबद्दलच्या गैरसमजासंदर्भात जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे माजी कार्यकारी अधिकारी आणि गांधी विषयाचे अभ्यासक भुजंग बोबडे यांची ईटीव्ही भारतने घेतलेली विशेष मुलाखत...
Last Updated : Oct 2, 2021, 9:11 AM IST