ETV Bharat / state

राज्यातील 50 मतदारसंघात फाईट; कोणाची कॉलर होणार टाईट? अवघ्या काही वेळातच निकाल होणार स्पष्ट - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर आता राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

ASSEMBLY ELECTION RESULT 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2024, 10:01 PM IST

Updated : Nov 23, 2024, 9:30 AM IST

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासातच जाहीर होणार असून, अटीतटीची लढत असणाऱ्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय होणार, याबाबतचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. निवडणूक निकालावेळी राज्यातील 50 'हाय व्होल्टे'ज मतदारसंघांवर सगळ्यांचंच बारीक लक्ष असणार आहे.

  • बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अजित पवारांना यावेळी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिलं होतं.
  • इंदापूर : राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षफुटीनंतर अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार यांनी भाजपामध्ये असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना आपल्याकडे खेचले. मागील १० वर्षांपासून आमदार असलेल्या दत्तात्रय भरणे यांना अनुभवी हर्षवर्धन पाटील यांनी आता आव्हान दिलं होतं.
  • आष्टी : मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे विरुद्ध अपक्ष भीमराव धोंडे असा सामना झाला. 2019 मध्ये बाळासाहेब आजबे विजयी झाले होते.
  • तासगाव-कवठे महंकाळ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आव्हान दिलं होतं.
  • इस्लामपूर : मतदारसंघात सलग 35 वर्षे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जयंत पाटील यांचे नेतृत्व आहे. यंदा अजित पवार यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना पक्षात घेऊन जयंत पाटलांविरोधात उमेदवारी दिली.

राज्यातील 50 'हाय व्होल्टे'ज लढती

क्रमतदारसंघमहायुतीमहाविकास आघाडी अपक्ष/इतर
1नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीसप्रफुल्ल गुडधे
2कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदेकेदार दिघे
3मुंब्रा-कळवानजीब मुल्लाजितेंद्र आव्हाड
4दिंडोशीसंजय निरुपमसुनिल प्रभू
5कांदिवली पूर्वअतुल भातखळकर कालू बढेलिया
6घाटकोप पश्चिमराम कदमराम भदाणे
7वरळीमिलींद देवरा आदित्य ठाकरे संदीप देशपांडे(मनसे)
8बुलडाणासंजय गायकवाडजयश्री शेळके
9माहिमसदा सरवणकरमहेश सावंतअमित ठाकरे(मनसे)
10बडनेरारवी राणा सुनिल खराटे
11मुक्ताईनगरचंद्रकांत पाटीलरोहिणी खडसे
12तिवसाराजेश वानखेडेयशोमती ठाकूर
13काटोल चरणसिंह ठाकूरसलील देशमुख
14कामठीचंद्रशेखर बावनकुळे सुरेश भोयर
15बल्लारपूर सुधीर मुनगंटीवारसंतोषसिंह रावत
16ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारेविजय वडेट्टीवार
17भोकर श्रीजया चव्हाण तिरुपती कदम-कोंडेकर
18औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे
19येवला छगन भुजबळ माणिकराव शिंदे
20दिंडोरीनरहरी झिरवाळ सुनिता चारोस्कर
21पालघर राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा
22ओवळा माजीवडाप्रताप सरनाईक नरेश मणेरा संदीप पाचंगे(मनसे)
23ठाणे संजय केळकर राजन विचारेअविनाश जाधव(मनसे)
24मागाठणे प्रकाश सुर्वेउदेश पाटेकरनयन कदम(मनसे)
25विक्रोळीसुवर्णा करंजेसुनील राऊत विश्वजीत ढोलम(मनसे)
26जोगेश्वरी पूर्व मनिषा वायकरअनंत(बाळा)नर भालचंद्र अंबुरे(मनसे)
27कांदिवली पूर्व अतुल भातखळकर कालू बढेलिया महेश फरकासे(मनसे)
28घाटकोपर पश्चिम राम कदम संजय भालेराव
29मानखुर्द शिवाजीनगर नवाब मलिकअबु आझमी जगदीश खांडेकर(मनसे)
30वांद्रे पूर्वझिशान सिद्दीकी वरुण सरदेसाई तृप्ती सावंत(मनसे)
31वांद्रे पश्चिम आशिष शेलार असिफ झकेरिया
32वरळी मिलिंद देवराआदित्य ठाकरे संदीप देशपांडे(मनसे)
33शिवडी नाना अंबोलेअजय चौधरी बाळा नांदगांवकर(मनसे)
34भायखळा यामिनी जाधव मनोज जामसुतकर
35मलबार हिल मंगलप्रभात लोढाभैरुलाल चौधरी
36कसबा पेठ हेमंत रासनेरवींद्र धंगेकरगणेश भोकरे(मनसे)
37कर्जत जामखेड राम शिंदे रोहित पवार रवींद्र कोठारी(मनसे)
38लातूर ग्रामीण रमेश कराड धीरज देशमुखसंतोष नागरगोजे(मनसे)
39कराड दक्षिण अतुल भोसले पृथ्वीराज चव्हाण
40पाटणशंभुराज देसाईहर्षल कदमसत्यजितसिंह पाटणकर (अपक्ष)
41गुहागरराजेश बेंडल भास्कर जाधवप्रमोद गांधी(मनसे)
42रत्नागिरी उदय सामंत सुरेंद्र माने
43राजापूर किरण सामंतराजन साळवी
44कणकवलीनितेश राणेसंदेश पारकर
45कुडाळ निलेश राणे वैभव नाईक
46सावंतवाडी दीपक केसरकरराजन तेली
47रिसोडभावना गवळी अमित झनक
48जामनेरगिरीश महाजनदिलीप खोडपे
49श्रीवर्धनअदिती तटकरे अनिल नवघणेफैजल पोपेरे
50परांडा तानाजी सावंत राहुल मोटे राजेंद्र गपाट
पक्ष उमेदवार संख्यामहिला उमेदवार संख्या
भाजपा149 17
काँग्रेस101 7
शिवसेना (उबाठा) 95 10
राष्ट्रवादी 59 5
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 86 11
शिवसेना 81 8

4136 उमेदवार रिंगणात : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. एकूण 4136 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील 3771 पुरुष, तर 363 महिला उमेदवार होत्या. राज्यातील 234 हे General मतदारसंघ असून, 'एससी'साठी 29 आणि 'एसटी'साठी 25 मतदारसंघ हे राखीव आहेत. राज्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वाधिक कमी म्हणजेच तीन उमेदवार हे शहादा विधानसभा मतदारसंघात होते.

हेही वाचा

  1. ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; सत्ता स्थापनेत नेमकी अडचण काय?
  2. राज्यात सहा जागांवर रंगतदार लढत, बालेकिल्ला वाचवण्याचे पवार अन् शिंदेंपुढे आव्हान

Last Updated : Nov 23, 2024, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.