House Washed in Flood VIDEO : पुराच्या पाण्यात घर वाहून गेले; पाहा थरारक व्हिडिओ - House Washed in Flood VIDEO
🎬 Watch Now: Feature Video
वेल्लोर (तामिळनाडू) : जिल्ह्यातील गुडियात्तम शहरातील वकील एलंगोवन नदीच्या पात्राजवळ राहतात. गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने ते त्यांचे निवासी घर सोडून सुरक्षित ठिकाणी गेले. दरम्यान, अचानक आलेल्या पुरामुळे त्यांची दोन मजली इमारत पूर्ण वाहून (house washed in flood) गेली. घरातील सदस्य सावधगिरीने घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Last Updated : Nov 20, 2021, 4:57 PM IST