पीपीई किट घालून लग्न; कोविड सेंटरमध्येच पार पडला लग्नसोहळा
🎬 Watch Now: Feature Video
रायपूर - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राजस्थानच्या बारामधील कोरोना केंद्रात एका जोडप्याने लग्न केले आहे. यावेळी त्यांनी पीपीई किट घालून लग्न केले आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नाच्या दिवशी वधू कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांनी पीपीई किट घालून लग्न करण्याचा निर्णय घेतला.