PM Modi Criticizes Congress : पंतप्रधानांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, मुंबईतील कोरोना बिहार-उत्तर प्रदेशात पसरवला - लोकसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली- कोरोना वैश्विक महामारी आहे, आज भारत सुमारे 100 टक्के नागरिकांना पहिला डोस तर 80 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्याचे काम पुर्ण करत आहोत पण त्यातही राजकारण केले गेले. कोरोना काळात काॅंगेसने तर हद्द केली, मुंबईतील गर्दी कमी व्हावी यासाठी त्यांना आपआपल्या राज्यात पाठवले आणि बिहार-उत्तर प्रदेशसह देशभरात कोरोना पसरवला. सगळीकडे आफरातफरी पसरवली. दिल्ली सरकारने तर गल्ली बोळात भोंगे फिरवुन लोकांना वापस पाठवले आणि कोरोना पसरवला. कोरोना मोदीच्या प्रतिमेला धक्का बसवेल यासाठी वाट पाहत होते, अशी टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
Last Updated : Feb 7, 2022, 10:45 PM IST
TAGGED:
पंतप्रधानांची कॉंग्रेसवर टीका