VIDEO: लॉकडाऊन आणि आरोग्याच्या समस्या, कशी वाढवाल प्रतिकारक्षमता? - प्रतिकार क्षमता कशी वाढवाल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7028254-thumbnail-3x2-dd.jpg)
देशभरामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. आतापर्यंत ३८ दिवस झाले सर्व नागरिक घरांमध्ये अडकून पडले आहेत. आता आणखी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दिवसभर घरात राहिल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. अशातच कोरोना संसर्गातीही भीत आहे. मानसिक तणाव, पोटाचे विकार, लठ्ठपणा हे आजारही वाढत आहेत. आधीपासूनच आजारी असलेल्या नागरिकांच्या समस्या गंभीर होत आहेत. कोणत्याही आजाराला बळी न पडण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. आहार तज्ज्ञ मीनाक्षी तिवारी यांनी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत....