MHADA Exam : आरोग्य विभागानंतर आता म्हाडा; परीक्षा... पेपरफुटी... पाहा विशेष रिपोर्ट - TET Exam Health Department Exam
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आधी टीईटी परीक्षा ( TET Exam ), नंतर आरोग्य विभाग ( Health Department ) आणि आता म्हाडा ( MHADA Exam ). राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या या तीनही विभागाच्या परीक्षेत फक्त गोंधळ पाहायला मिळाला. कुठे तांत्रिक अडचणी तर कुठे प्रशासकीय दुर्लक्ष आणि आता तर चक्क रातोरात म्हाडाचा पेपरच रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या पदरी पडली ती फक्त निराशा...पेपरफुटी आणि परीक्षा पाहा ईटीव्ही भारतचा ( ETV Bharat Special ) विशेष रिपोर्ट.....