VEDIO : प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभवर कोसळली वीज

By

Published : Jul 14, 2021, 2:23 PM IST

thumbnail
जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर मंगळवारी वीज पडल्याची घटना घडली. वीज कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वीज पडल्याने मंदिराच्या 52 फूट उंच ध्वजस्तंभाचं नुकसान झाल्याची माहिती आहे. मात्र, मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.