"नेत्यांच्या बायका अन् मुलांवरही पाळत" सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप - "नेत्यांच्या बायका अन् मुलांवरही पाळत" सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12600373-thumbnail-3x2-supriya-sule.jpg)
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना नेत्यांच्या कुटुंबीयांवरही पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला. संसदेत या मुद्दयावर चर्चेची मागणीही त्यांनी यावेळी केली.