PM Narendra Modi interview: जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीमधील ठळक मुद्दे - पंतप्रधान नरेंद्र मोदी एएनआय मुलाखत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 10, 2022, 2:40 PM IST

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ( 5 states assembly elections ) तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वृत्तसंस्थेला ( Prime Minster Interview ) मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांसह नेत्यांवर ( PM Slammed opposition parties in interview ) टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकेल, असा ( PM Modi on victory in election ) विश्वास व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.