VIDEO : 'असा' आहे मलाला युसूफझाईचा जीवनप्रवास! - मलाला दिवस बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12433828-thumbnail-3x2-malal.jpg)
नवी दिल्ली - दरवर्षी 12 जुलै हा दिवस जगभरात 'मलाला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला एक चेहरा आहे. मलालाला शांततेचा 2014 सालचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती होती. प्रत्येक मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळावा, हे मलालाचे युसूफझाईचे उद्दीष्ट आहे.