विशेष : ऐतिहासिक हिंदुस्थान-तिबेट महामार्ग - historical hindustan tibet highway spl story
🎬 Watch Now: Feature Video
किन्नौर (हिमाचल प्रदेश)- दळणवळणाच्या साधनांमध्ये महामार्गांचं नाव प्राधान्यानं घ्यावं लागतं. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. आज महामार्गाशिवाय विकासाची कल्पना आपण करू शकत नाही. भारतात ब्रिटीश असताना त्यांना व्यापारासाठी वाहतूकीचं महत्त्व पटलं होतं. त्यामुळंच त्यांनी व्यापार वाढवण्यासाठी महामार्गाच्या निर्मितीचं काम हाती घेतलं. त्यामधीलच एक महामार्ग म्हणजे हिंदूस्थान-तिबेट महामार्ग...