VIDEO: 'आमच्या सहनशीलतेचा अंत होतोय, कोरोना चीननं आणला अन् उपासमार आमची होतेय' - स्थलांतरीत मजूरांचा प्रश्न
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगढ - हरियाणातील अंबाला रेल्वे स्टेशनवरून आज (शुक्रवार) उत्तरप्रदेश आणि बिहामधील स्थलांतरी मजूरांना नेण्यासाठी खास श्रमिक रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या गाडीची भनक पंजाबमधील मजूरांना लागताच शेकडो मजूर पंजाबमधून हरियाणाला पायी आले. मात्र, सीमेवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना माघारी हाकलून लावले. ईटीव्ही भारतने या मजूरांशी चर्चा केली. 'आमच्या सहनशीलतेचा अंत होतोय'...अशा शब्दात मजूरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या..पहा स्पेशल रिपोर्ट