Interview : आमचा पक्ष शेतकऱ्यांसोबत - हरसिमरत कौर बादल - harsimrat kaur badal special interview
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - प्रदीर्घ संघर्षाची सुरुवात आता झाली असून, आमचा पक्ष कायमच शेतकऱ्यांसोबत असल्याची प्रतिक्रिया हरसिमरत कौर बादल यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली. मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत गुरुवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली.