'केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी संबंधित विधेयक आणण्याच्या विचारात' - अनुराग ठाकूर क्रिप्टोकरन्सी मत
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10672955-thumbnail-3x2-anurag.jpg)
नवी दिल्ली : 'भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सी वर प्रतिबंध लावल्यानंतर, केंद्र सरकारने एका अंतर-मंत्रालय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या सुचना आणि अहवालाच्या अभ्यासानंतर सरकार क्रिप्टोकरन्सी संबंधित एक विधेयक संसदेत मांडण्याची शक्यता आहे, अशी माहिती अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी ईटीव्ही भारतचे उप वृत्त संपादक कृष्णानंद त्रिपाठी यांना दिली.