VIDEO भोपाळमध्ये तरुणांनी बळजबरीने तरुणीचा काढला बुरखा; 2 आरोपींना अटक - भोपाळ व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये ईंटखेडी क्षेत्रात तरुण आणि तरुणी रस्त्यावर बोलत होते. तेव्हा काही मुस्लीम संघटनांनी तरुणीला बुरखा उतरविण्यास भाग पाडले. ही तरुणी मुस्लिम नसल्याचा दावा करत त्यांनी बुरखा उतरविण्यासाठी दबाव टाकला. समाजाला बदनाम केले जात असल्याचा आरोपही मुस्लिम संघटनेने केला. तरुण आणि तरुणांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.