मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांचा 'गंजाम पॅटर्न'; विजय कुलांगे यांची विशेष मुलाखत - गंजाम जिल्हा कोरोना अपडेट
🎬 Watch Now: Feature Video
अक्षय पोकळे गंजाम(ओडिशा) - कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेशी गंजाम जिल्ह्याने (Ganjam District) मोठा सामना केला. जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या विविध अभिनव प्रतिबंधात्मक योजनांचा 'गंजाम पॅटर्न' केवळ ओडिशातच नव्हे, तर देशात गाजला. कोरोनाच्या जागतिक संकटात जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण सध्या सापडत आहेत. याचे सर्व श्रेय जाते येथील मराठमोळे जिल्हाधिकारी विजय कुलांगे (Ganjam District Collector Vijay Kulange) यांना. कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात 'ई टीव्ही भारत' चे प्रतिनिधी अक्षय पोकळे (Akshay Pokale) यांनी त्यांच्यासोबत संवाद साधला.
Last Updated : Dec 10, 2021, 9:53 PM IST