VIDEO : हत्तींच्या कळपाने केला पर्यटकांवर हल्ला - कर्नाटक हत्ती पर्यटक हल्ला न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू - कर्नाटकातील बिलीरंगनाबेट्टा टायगर जलाशय सफारी दरम्यान हत्तींच्या एका कळपाने पर्यटकांच्या जीपवर हल्ला केला. या हल्ल्यात पर्यटक थोडक्यात बचावले. नऊ हत्तींच्या कळपातील काही हत्ती अचानक पर्यटकांच्या गाडीमागे धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे.